हे तेल नैसर्गिक पद्धतीने काढले जाते    |   तेल काढण्याची प्रक्रिया कमी तापमानात केली जाते   |   तेलाला नैसर्गिक रंग, चव आणि सुगंध असतो   |   तेलामधील पोषक तत्वे आणि गुणधर्म नाहीसे होत नाहीत   |   तेल काढताना कोणतेही रासायनिक घटक वापरले जात नाहीत   |   तेल घट्ट असल्याने रिफाईंड तेलाच्या तुलनेत 30-40% कमी प्रमाणात लागते   |   तेल योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरल्यास शरीरास खूप फायदे होतात   |   तेल योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरल्यास शरीरास खूप फायदे होतात   |   आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा नो-कॉम्प्रोमाइज!!!

Almond Oil Extraction Process